डोंबिवली ( शंकर जाधव ) आमदार रविंद्रजी चव्हाण, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांतजी कांबळे , डोंबिवली पूर्ण मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
यावेळी रंजना पेणकर व मितेश पेणकर यांच्या कडून अभिनंदन करत सत्कार करण्यात आले.याप्रसंगी युवा मोर्चाचे अंकित रयानी, शरद जैन, केवल शहा, अथर्व कांबले, सिद्धार्थ शिरोडकर, येग्नेश्वरण अय्यर उपस्थित होते.
0 Comments