डोंबिवली ( शंकर जाधव ) बंगलोर येथील 'राष्ट्रीय मिलिटरी स्कूल' या केंद्र सरकारच्या शाळेला या वर्षी ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांना एक कॉफी टेबल बुक, पोस्टाचे तिकीट आणि माहिती पुस्तिका बनवायची होती.त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतातून डिझाईन्स मागवण्यात आली होती डोंबिवलीच्या अशिदा आर्ट्सनेही आपले डिझाईन पाठवले आणि ते स्वीकारण्यात आले.
शिवाय ते प्रिंट करण्याचे कामही 'आशिदा आर्टस्' कडेच सोपवण्यात आले. २५ दिवसांत ७५ वर्षांचा इतिहास ,२०० पानांत बसवणे हे मोठं आव्हानच होते. पण आर्टिस्ट गौरव कुलकर्णी (कै.डॉ.सुधीर कुलकर्णी व अनुराधा कुलकर्णी यांचे सुपुत्र), व मानसी गौरव कुलकर्णी हे अवघ्या काही दिवसात हे करून दाखवले.१३ जून रोजी त्यांचे प्रकाशन राष्ट्
0 Comments