डोबिवली रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे सुरक्षा अभियान

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना व महिला सुरक्षा समिती व सामाजिक कार्यकर्ते व डोबिवली  लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत ,अरुणा गोफणे,रुपाली पराडकर , सुनंदा जाधव,,अरूण पराडकर,विकास भोसले,महेंद्र सोनावणे,महिला पोलीस व अनिल शेळके व  रेल्वे प्रवासी उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments