सिद्धांत गायकवाड यांची मैत्रकुल आश्रमास मदत

 


कल्याण : वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करावा हा अजिंठा फाऊंडेशनचा उद्देश मनात ठेऊन कल्याण मधील समाजसेवक सिद्धांत गायकवाड यांनी मैत्रकुल अनाथ आश्रम बापगाव येथे केक कापून वाढदिवस साजरा केला आणि आर्थिक मदत देखील केली.


मुलांचे प्रेम पाहून मन भारावून गेले आणि आपण नेहमीच वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करण्याची आपल्यात हि भावना निर्माण केल्या बद्दल सिद्धांत गायकवाड यांनी अजिंठा फाउंडेशनचे  अजय सावंत यांचे आभार मानले. यावेळी अजय सावंत, जगदीश धुमाळयोगेश नाटकर सुधीर जगतापअनिल धनगर,  करण धनगर,  भागवत राजपूत,  अमोल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments