स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नामस्मरण सप्ताह सोहळा संपन्न


डोंबिवली ( शंकर जाधव )  श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) अंतर्गत डोंबिवली विभाग यांच्या तर्फे परब्रह्म भगवान अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोहळा  डोंबिवलीत पी अँन्ड टी काॅलनी, मारूती मंदिराच्या परिसरात २१ एप्रिल सुरूवात झाली होती. 


समाप्ती श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीला म्हणजे २८ एप्रिल २०२२ समाप्ती झाली. या सप्ताहात सकाळी औदुंबर प्रदक्षिणा भुपाळी आरती, सामुदायिक गुरूचरित्र वाचन,श्री गणेश व स्वामी च्या मुर्ती स षौडशोपचार पुजन व अभिषेक, विशेष यज्ञ याग, नैवेद्य व प्रसाद, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विषशेस मार्गदर्शन नीत्यध्यान,व मार्गदर्शन, दुर्गा सप्तशती,श्री स्वामी चरित्र सारामॷत , नवनाथ, भागवत वाचन कार्यक्रम, सांस्कृतिक व आध्यात्मिक बोधिक कार्यक्रम होणार आहेत.


तसेत विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिर पण आयोजित केली आहे.तसेच सद्गुरू मोरेदादा चाॅरिटेबल हाॅस्पिटल व मेडिकल ट्रस्ट तर्फे आरोग्य तपासणी व नाडी परिक्षण तसेच रोगनिदान शिबिर दि २४-२५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहेत, तरी सर्व भाविक यांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments