मांगूर मत्स्यपालनावर कारवाई सुरूच

 


कल्याण : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ठाणे पालघर कार्यालयाकडून भिवंडी तालुक्यातील  शिरगांव येथील संगीता अगिवले- पाटील यांच्या मालकीच्या वनपट्टा- जागेमध्ये करीत असलेल्या अवैध्य मांगूर मत्स्य संवर्धकावर कारवाई करण्यात आली. 


 त्यांच्या तलावातील ९५० किलो अवैध्य मांगुर मासा पकडून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या मस्त्यसवर्धाकांवर पडघा पोलीस स्टेशन तालुका भिवंडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या कारवाईवेळी  पथक प्रमुख अजिंक्य पाटील.म.प्र.अ.वसईयांच्यासह अलगिरी, कृणाली तांडेलडॉ. संदीप जाधवसमविअपालघरपोलीस विभाग,वनविभाग पडघातलाठी व ग्रामसेवकप्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारीकल्याण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments