पीपल्स रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

 


कल्याण : पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कल्याण शहर अध्यक्ष दस्तगीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली पत्रिपुल याठिकाणी या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. 


कार्यक्रमाला  संतोष रोकडे,  नरसिंग  गायसमुद्रे, भारत सोनवणे,  हरिभाऊ भालेराव आदींसह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी दस्तगिर जमादार यांनी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Post a Comment

0 Comments