गुरुवर्य अब्दुलभाई बाबाजी यांना डॉक्टरेट पदवी बहाल हिंदू मुस्लीम सामाजिक सलोखा बद्दल मिळाला पुरस्कार

 


कल्याण : नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड -२०२२ या संस्थेच्या वतीने  कल्याण डोंबिवली, ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असणारे  अब्दुलभाई बाबाजी यांना दोन समाजात सलोखा निर्माण केल्या बद्दल डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे भाविक आणि त्यांना मानणाऱ्या वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 


'' सामाजिक सलोखा '' कायम हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून निरंतर लोकसेवा करण्यासाठी तत्पर असलेल्या गुरुवर्य म्हणून परिचयात असणारे अब्दुल बाबाजींच्या कार्याची दखल घेऊन डॉक्टरेट हि पदवी संस्थेने  बहाल केल्याबद्दल  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . 

Post a Comment

0 Comments