राम नवमी निमित्त दिव्यात भाजपची भव्य रॅली

  


दिवा , प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवा शहरात प्रथमच रामनवमीनिमित्त भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये दिव्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता भाजपचे दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांचे नेतृत्वाखाली रामनवमी निमित्त भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आली होती संपूर्ण दिवा शहरात या रॅली मुळे राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या रॅलीत खालील पदाधिकारी सहभागी झाले होते .


दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत, माजी नगरसेवक अशोक पाटील, विजय भोईर,गणेश भगत,राजकांत पाटील, अंकुश मढवी,मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव,युवा मोर्चा अध्यक्ष  सचिन भोईर,महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशनभगत, उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग, व्यापारी आघाडी अध्यक्ष जयदीप भोईर, गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा, डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे, 


अनुसूचित जाती अध्यक्ष सुधीर घोलप, वार्डअध्यक्ष प्रकाश पाटील, नागेश पवार, मधुकर पाटील, प्रवीण पाटील,सीमा भगत, राजश्री मुंडे, सपना भगत, रेश्मा पवार, मंगल राणे,शीला गुप्ता, सुनिता प्रजापती, रेणुका यादव,राहुल साहू, आशिष पाटील,निलेश भोईर,प्रफुल साळवी, वीरेंद्र गुप्ता, अनुराज पाटील, श्रीधर पाटील, सुरेश पाटील, राजेश आंब्रे, गणेश शिंदे, गणेश सावंत, क्रांती सिंग,अशोक सोळंकी,आनंदा पाटील, रमेश यादव अमरनाथ गुप्ता पंकज सिंग सुशील ठाकूर, अंकित,रामबाबू सोनी, अवधराज राजभर,प्रशांत आंबोनकर,आदी दिवा शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments