विजय सेल्स द्वारे गुढीपाडवा स्पेशल सेलची घोषणा

४ एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व गॅजेट्सवर ६० टक्क्यांची आकर्षक सूट ~


मुंबई, २ एप्रिल २०२२ : विजय सेल्स या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल साखळीने गुढीपाडवा साजरीकरणाला अधिक खास बनवण्यासाठी त्यांचे ऑफलाइन स्टोअर्स आणि विजयसेल्सडॉटकॉमवर अनेक ऑफर्स व डिल्सची घोषणा केली आहे. विविध इलेक्ट्रॉनिक्स व गॅजेट्सवर जवळपास ६० टक्क्यांची आकर्षक सूट ग्राहकांना मिळणार आहे. मिक्सर्स, कॉफी मेकर्स, मायक्रोवेव्ह्ज, ओटीजी व एअर फ्रायर्सवर जवळपास ५५ टक्के सूट देण्यात आली आहे. ४ एप्रिलपर्यंत गाहकांना या विशेष ऑफरचा लाभ घेता येईल.


विजय सेल्ससह खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम, जो ग्राहकांना त्यांचे स्टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइटवरील खरेदीवर ०.७५ टक्के लॉयल्टी पॉइण्ट्स देतो. मिळालेल्या प्रत्येक पॉइण्टची किंमत रिडिम्प्शनच्या वेळी एक रूपया आहे.


तसेच, ग्राहकांना त्वरित सूट व आकर्षक कॅशबॅक ऑफर्स मिळतील:


एचडीएफसी बँक ग्राहकांना डेबिट व क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ७.५ टक्क्यांची त्वरित सूट (जवळपास ३००० रूपये) आणि क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर (किमान १५,००० रूपयांचा व्यवहार) ५ टक्क्यांची त्वरित सूट (जवळपास १५०० रूपये) मिळेल.


विजय सेल्सच्या स्टोअर्समध्ये बजाज फिनसर्व्ह, आयडीएफसी, कोटक, एचडीएफसी आणि एचडीबी पेपर फायनान्स पर्यायांच्या माध्यमातून जवळपास ५००० रूपयांची कॅशबॅक उपलब्ध.


स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक ग्राहक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर (किमान १५,००० रूपयांचा व्यवहार) जवळपास ३००० रूपयांच्या ७.५ टक्के त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. 


एचएसबीसी बँक ग्राहकांना क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर (किमान २०,००० रूपयांचा व्यवहार) जवळपास ७५०० रूपयांच्या ७.५ टक्के त्वरित सूटचा लाभ मिळेल.


इंडसइंड बँक, एयू स्‍मॉल फायनान्स बँक, वनकार्ड, फेडरल बँक आणि आरबीएल बँकेकडून क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय, तसेच नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १० टक्क्यांची सूट आणि अधिकतम ४००० रूपयांपर्यंत कॅशबॅक उपलब्ध.


विजय सेल्ससह खरेदी केल्यास एक रूपया किंमतीच्या प्रत्येक रिवॉर्ड पॉइण्टसह ०.७५ टक्के लॉयल्टी पॉइण्ट्सचा अतिरिक्‍त लाभ.


विजय सेल्सचे श्री. निलेश गुप्ता म्हणाले, "आमची ग्राहकांचे यंदाच्या वसंत ऋतूमधील गुढीपाडवा सणाला अनेक खरेदी व आनंदासह स्वागत करण्याची इच्‍छा आहे. म्हणून आम्ही काही आकर्षक डिल्स घेऊन आलो आहोत, जेथे युजर्स इलेक्ट्रॉनिक्सवर जवळपास ६० टक्‍यांपर्यंत सूटचा लाभ घेऊ शकतात आणि त्रासमुक्त खरेदीचा आनंद घेऊ शकतात."

Post a Comment

0 Comments