कल्याणात युवा सेनेचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

 


कल्याण ( शंकर जाधव ) युवासेना प़मुख आदित्य ठाकरे आदेशानुसार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार विरोधात कल्याण पश्चिम युवा सेना उपजिल्हाधिकारी अभिषेक मोरे आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेकडील भवानी चौकात थाळी बजाव आंदोलन केले.


यावेळी  युवासेना सचिव योगेश नीमसे.संजय पाटील.सुनिल वायले.सतिश वायचळ.अनघा देवळेकर.सुचेत डामरे.भुषन तावडे. अभिजित बोले.प़तिक पेणकर.सुरज खानविलकर.विजय परिहार.सपना चौधरी.सोनाली पष्टे.धनजय कंखरे.धनजय सातपुते.प़काश जाधव.याच्यांप़मख उपस्थितीत पार पडले यावेळी शेकडो युवा सैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Post a Comment

0 Comments