डोंबिवली | ॐ कार मिञ मंडळ सारस्वत कॉलनी -पेंडसेनगर चैञ शुध्द प्रतिपदा गुढी पाडवा मंडळाचा २८वा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन प्रभागातील रहिवाशांसाठी केंद्र शासनाच्या ज्या लोकोपयोगी योजनाचे शिबिर आयोजित केले होते.
मंडळाचे अध्यक्ष नागेश पाटोळे, सचिव मंगेश पाटोळे, कोषाध्यक्ष मंगेश तावडे ,मंडळाचे माजी
अध्यक्ष समीर कवडे ,कार्यकारीणी सभासद यांनी शिबिर यशस्वीतेकरता अथक मेहनत घेतली.या शिबीराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.उपस्थित नागरिकांनी शिबिरात सरकारी योजनांची माहिती देण्यात आली.
0 Comments