भिवंडीत घराचा सज्जा कोसळून एक ठार, दोन गंभीर जखमी..


भिवंडी (प्रतिनिधी ) शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद जवळ मैनुद्दीन अन्सारी यांच्या मालकीचे तळ  अधिक एक मजला लोड बेअरिंगच्या  घराचा सज्जा आज सकाळी  शेजारील घरावर कोसळला असून या मध्ये गुलशन सगिर अन्सारी  हे जागीच ठार झाले असून सगीर अन्सारी आणि मेहताब अन्सारी हे दोघे गंभीर  जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात पाठवण्यात आले  आहे, घटनास्थळी वैद्यकिय पथक , आपात्कालीन पथक, अग्निशमन दल पोहचून मदतकार्य केले आहे.

Post a Comment

0 Comments