1 मे महाराष्ट्र दिना निमित्त ठाणे इटंकचा रोजगार मेळावा


ठाणे, प्रतिनिधी  : 1 मे महाराष्ट्र दिन ""या दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC)च्या वतीने ठाण्यातील बेरोजगार व प्रशिक्षित युवक/युवतींकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन महर्षी वाल्मिकी सभागृह,फायर ब्रिगेड जवळ,खारटन रोड, ठाणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

     

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य गृहनिर्माणमंत्री मा.ना.जितेंद्रजी आव्हाड व महाराष्ट्र प्रदेश इंटक काॅग्रेस अध्यक्ष मा.श्री.जयप्रकाश छाजेड साहेब,ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरि सदर प्रंसगी आपण वा आपल्या प्रतिनिधिने उपस्थित राहावे,याकरिता नम्र विनंती आहे.


Post a Comment

0 Comments