सुजित महाजन यांना समाजरत्न पुरस्कार प्रदानडोंबिवली ( शंकर जाधव )  सुजित महाजन यांच्या समाजकार्याची दाखल घेऊन गोरक्षा फाउंडेशन व  अन्याय निवारण निर्मूलन सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महामहिम महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कौशारी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 


            कार्याची दखल घेऊन मला सन्मानित करण्यात आले आहे  त्याबद्दल  गौरक्षा फाऊंडेशन व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे आभार असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments