डोंबिवली ( शंकर जाधव ) बुधवारी पार पडलेल्या कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी रेशमा भोईर यांची बिनविरोध निवड झाली.पंचायत समिति मधे ११ सदस्यांमधून रेशमा मुकेश भोईर (महस्कल गट) ह्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
पक्षीय बलाबल ६ महाविकास अघाड़ी व ५ भाजपा असे होते.जिल्हा किसान मोर्चा समन्वयक जयराम भोईर आणि भाजपा आणि शैलेश दरगुडे सहकार भारती कोकण विभाग अध्यक्ष शैलेश दरगुडे यांनी सभापती भोईर यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments