आयजी इंटरनॅशनलने पीडब्ल्यूसीच्या सहयोगाने दिले ईएसजी प्रोग्रामला प्राधान्य


मुंबई, २९ मार्च २०२२ : आयजी इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या ताज्या फळांच्या आयातदार कंपनीने एन्व्हायरोन्मेंट, सोशल अॅण्ड गव्हर्नन्स (ईएसजी) प्रोग्राम्सच्या कार्यक्षम समावेशनामध्ये साह्य करण्यासाठी प्राइसवॉटरहाऊस कूपर्स सर्विसेस एलएलपी (पीडब्ल्यूसी) सोबत सहयोग केला आहे. ताज्या फळांच्या आयातदार कंपनीच्या स्थिर सेवा क्षमता, व्यापक पर्यावरणवाद आणि व्यापक प्रशासनाच्या सुविधेमध्ये मदत करणारी उपयुक्त योजना तयार करण्याच्या जागरूक प्रयत्नांना या सहयोगामुळे चालना मिळेल. पीडब्ल्यूसीने प्रमाणित उद्योग पद्धतींनुसार संबंधित जागतिक ईएसजी आराखडा तयार करण्यामध्ये साह्य करण्यासाठी हा सहयोग केला आहे.

 


या सहयोगाचा भाग म्हणून पीडब्ल्यूसीने उपायाची आवश्यकता असलेल्या समस्या आणि सोल्यूशन्स म्हणून अवलंबता येऊ शकतील अशा सकारात्मक बाबींची विभागणी करण्यासाठी आयजी इंटरनॅशनच्या कार्यरत मॉडेलचे सखोलपणे मूल्यांकन केले आहे. ग्राहक व कर्मचा-यांच्या साहित्यविषयक गरजा दाखवण्यासाठी काही प्रमुख संकेतक वापरण्यात आले आहेत, जेथे प्राधान्यक्रम ओळखण्यासोबत त्‍यांची उच्च, मध्यम व अल्प अशी विभागणी करण्यात आली आहे. हे पुनरावलोकन पद्धतशीरपणे चार-पायरी भौतिक विश्लेषणाला परिभाषित करते. सामग्री प्रक्रिया पॅनो‍प्टिक लेन्सच्या माध्यमातून सर्व गरजांना प्रकाशझोतात आणते आणि १४ गंभीर व प्रबळ सामग्री समस्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करते, ज्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.

 


आयजी इंटरनॅशनलच्या फायनान्स व कार्यसंचालनांचे संचालक श्री. तरूण अरोरा म्हणाले, "आयजी इंटरनॅशनलमध्ये आम्ही आमच्या सर्व प्रक्रिया व सेवा क्षमतांना अनुकूल असा व्यापक विकास करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. संशोधन तंत्रज्ञानामध्ये अग्रणी असलेल्या पीडब्ल्यूसीसोबतचा हा सहयोग आमच्या ईएसजी प्रोग्रामची क्षमता वाढवण्यासोबत अधिक विकसित करेल, ज्यामधून स्थिर जजाबदा-या, पर्यावरणीय पद्धती आणि ओम्नी-कॉर्पोरिअल शासनाप्रती आमची निरंतर कटिबद्धता अधिक दृढ होईल."

Post a Comment

0 Comments