श्री सांगावेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी

 


डोंबिवली ( प्रतिनिधी  ) श्री सागांवेश्वर शिव मंदिर (सागाव) येथील मंदिरात महाशिवरात्र उत्सवास नऊ वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांसह अनेक राजकीय नेतेमंडळीनी शिवशंकराचे दर्शन घेतले.मंडळाचे अध्यक्ष कर्ण मदन जाधव,अध्यक्ष देविद्त्त तिवारीखजिनदार मीना सिंहअँड.राजेश जाधवशाम जाधवदिलीप जाधव,यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.       एम.जे.ग्रुपसागाव ग्रामस्थ मंडळ,फक्त राजे प्रतिष्ठानसागांवेश्वर महिला शक्ती बचत गट मंडळ,मानस प्रचार हौसाबाई चॅरीटेबल सेवा संस्थान,गांगेश्वर भजन मंडळऊॅ शिव साई सेवा संस्था,श्री देव वेताळ खळनाथ भजन मंडळएम.जे.बॉयसश्री विश्वकर्मा प्रगती मंडळ या सेवेकरी मंडळाचे सहकार्य मिळाले.मंदिरात भक्तांना मदत करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अथक मेहनत घेत होते.

Post a Comment

0 Comments