डोंबिवली ( प्रतिनिधी ) ठाकूरवाडी मधील शाळेच्या पाईपमध्ये अडीच फुटी धामण साप अडकल्याची माहिती पॉज संस्थेला मिळताच संस्थेचे ऋषिकेश सुरसे घटनास्थळी पोहोचले.सुरसे सर्व प्रकारची काळजी घेत धामण साप सापाचा जीव वाचवला.त्यानंतर त्याला जंगलात सोडल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.
0 Comments