कल्याण : किरण साळगावकर क्रिकेट अकॅडेमी ठाणे पुरस्कृत १२ वी साळगावकर ट्रॉफी कल्याणच्या संतोष क्रिकेट अकॅडमी दणदणीत विजय मिळवत पटकावली.
अंतिम फेरीत संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडेमी कल्याण नाणे फेक जिंकून फालंदाजी निर्णय घेऊन २० ओव्हर्स १४६ धावाची बाजी मारली. वेदांत गोरे ४४ रन ३६ बॉल, दर्शन राठोड ३० रन २९ बॉल, आर्यान म्हात्रे २५ रन २९ बॉल, निखिल गुरव ४ ओव्हर ८ रन ३ विकेट घेतले आणि आपली बाजू भक्कम केली.
तर माटुंग्याच्या गणेश पालकर क्रिकेट क्लबच्या वेदांत मिश्रा ने ५७ रन ४१ बॉल, निखिल वर्माने ५७ रन ५७ बॉल तर वेदांत गोरे ने ४ ओव्हर १९ रन ३ विकेट संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडेमी कल्याणने ५ धावांनी विजय मिळवला. या विजयी संघास परेश हिंदुराव व संतोष पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments