कल्याण : मानवाधिकार सामाजिक कार्यकर्ते ऍड डॉ राजु राम यांनी कोरोना महामारीत सर्वाधिक कोरोना लसीकरण २८,५०० पेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण करुन दिल्या बद्दल, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सक्षमरित्या राबविल्या बद्दल तथा शेकडो अनाथ विधवा, निराधारांच्या सेवा बद्दल कार्याची दखल घेत त्यांना " ग्लोबल गोल्ड बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये त्यांच्या नावाची रेकॉर्ड नोंद करण्यात आली आहे.
हा पुरस्कार पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थित ऍड डॉ राजु राम यांना गौरव करुन देण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
0 Comments