वेठबिगारी व वीटभट्टी कामगारां सोबत रंगपंचमी

  


डोंबिवली  , जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपर यांच्या वतीने होलिका मातेला अर्पण केलेले नैवेद्य  पुरणपोळी, करंजी, पापडी, पुरी बॉक्समध्ये एकत्र जमा करून ते गोरगरीब वेठबिगारी कामगार, वीटभट्टी कामगार यांना वाटप करण्यात आले.


         तसेच त्यांच्या सोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळीच आनंद गगनाला भिडणारा होता असे जय हनुमान युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे सचिव अँड ब्रम्हा माळी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments