महानगरपालिकेत शहीद दिन साजरा शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना केले अभिवादन


भिवंडी , प्रतिनिधी  ; स्थायी समिती सभापती संजय मात्र यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. या वेळेला   उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी, कर विभागाचे उपायुक्त दीपक झिजाड, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे, नगर रचनाकार अनिल येलमाने, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड , आरोग्य विभाग सहायक आयुक्त प्रीती गाडे, प्रणाली घोंगे, प्रभाग समिती 5 चे सहायक आयुक्त सुनील भोईर, कर मूल्यांकन कार्यालय विभाग प्रमुख सुधीर गुरव,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, मार्केट विभाग प्रमुख गिरीश घोष्येकर अग्निशमन विभाग प्रमुख राजेश पवार अन्य अधिकरिकर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments