मोफत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या मनसे कडून सत्कार


डोंबिवली ( प्रतिनिधी  ) मराठी भाषा दिन सप्ताह व महाशिवरात्रीच्या निमित महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग ३६ (एकता नगर, आनंदनगर,गाँधीनगर,अंबिकानग़र )येथे पी.एन्ड.टी काॅलनी रिक्षा चालक मालक  व मिलिंद मदन म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमनाने नागरिकांसाठी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डोंबिवली मर्यादित एकुण ४० रिक्षा मोफत सेवा देण्यात आली.


            सेवा देणाऱ्या  ४० रिक्षा चालक मालक मनवीसे शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे आणि उपस्थितांनी छोटेखानी सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments