मराठी भाषा दिवसा निमित्त ज्ञानेश्वरी पूजन कल्याणत ह.भ.प. बिभिषण महाराज ठाकूर यांचे प्रवचन


कल्याण : २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांच्यावतीने ज्ञानेश्वरी पूजनचा कार्यक्रम व ह.भ.प. बिभिषण महाराज ठाकूर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रभाग क्र. ३६ बैल बाजार येथील जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  


             या कार्यक्रमाला मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईरशहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईराज्य सचिव उर्मिला तांबे, शहर अध्यक्ष शितल विखणकरकपिल पवार आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबत स्वाक्षरी लेखन यात देखील नागरिकांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments