शिवसेनेच्या माध्यमातून महिलासाठी संघटन, कौशल्य, व्यक्तीमत्व शिबिर संपन्न

           


                                         

कल्याण : मामणोली नजीक कोळींब येथे शुक्रवारी कल्याण जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून अंबरनाथ शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी साठी संघटनकौशल्य,, व्यक्तीमत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.          


 निसर्गरम्य वातावरणात घेतलेल्या  या कार्यशाळेत महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा ज्योती ठाकरेदुरदर्शन वरील प्रतिथयश वृत्तनिवेदिका दिपाली केळकर,  अलका देवरे,  स्मिता दवे यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे महिलांना मार्गदर्शनपर एक दिवसीय शिबीराचे यशस्वीपणे मंदार कृषी तंत्र निकेतन कोळींब येथे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन उपजिल्हा संघटकउपनगराध्यक्ष अंजली राऊत यांनी केले.


यावेळी विधानसभा क्षेत्र संघटक मालती पवारमाजी.नगराध्यक्षा मनीषा वाळेकरशिवसेना महिला शहर संघटक निता परदेशीमाजी नगरसेविका. प्रज्ञा बनसोडे,  अनुपमा शिंदे,    रेश्मा काळे,  रेश्मा गुढे़कर,  व  सर्व  महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments