रिअल क्रिकेट अकॅडमिचा खालसा लीग ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजय


कल्याण : खालसा लीग ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात रिअल क्रिकेट अकॅडमिचा विजय झाला आहे. न्यू पॉप्युलर क्रेन सर्व्हि्स कल्याण पुरस्कृत युनियन क्रिकेट अकॅडमि कल्याण आयोजीत  वय 14 वि खालसा क्रिकेट लीग सामन्याला अंतिम फेरीत पालकर क्रिकेट क्लब (माटुंगा) यांनी नाणे फेक जिंकून फालंदाजी चा निर्णय घेऊन 35 ओव्हर्स 228 धावांची बाजी मारली. 


               झिहान चौधरी 47 रन 56 बॉलरोहन पाटील 43 रन 37 बॉल, आदित्य मुलेय 31 रन 19 बॉल, प्रितेश चाटवानी ओव्हर 36 रन विकेट अशी कामगिरी केली. याला जवाब देताना रिअल क्रिकेट क्लब डोंबिवली चे आरुष शेळके 98 रन 82 बॉल, लक्ष झावर 74 रन 49 बॉल, सार्थक पालकर ओव्हर 44 रन विकेट कामगिरी करत रिअल क्रिकेट अकॅडमिने विजय मिळवला.

Post a Comment

0 Comments