डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करून वंदन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत,लेझीम ,शाब्दीक खेळ खेळले.कार्यक्रमात कुसुमाग्रजींच्या कवितांचे वाचन , मराठी लोकगीतवर नृत्य ,मराठी भाषेचे महत्व सांगण्यात आले.
0 Comments