चित्र रेखाटत लता मंगेशकर यांना कला शिक्षकाने वाहिली श्रद्धांजली


कल्याण : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानें दुःख झाल्याने कल्याण मधील कला शिक्षक यश महाजन यांनी चित्र रूपात मानवंदना दिली. त्यांनी हे चित्र रंग खडूच्या साहाय्याने फळ्यावर रेखाटले आहे. हे चित्र काढायला दोन ते तीन तास अवधी लागला असल्याचे कलाशिक्षक यश महाजन यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments