गणाई परिवार साजरा करणार अद्यतन दिवस


कल्याण : २२ फेब्रुवारी हा दिवस गणाई परिवार अद्यतन दिवस साजरा करणार आहे. माणुसकीची मूल्य मानवामध्ये पेरण्यासाठी संस्थापक किशोर जगताप यांच्यासह गणाई परिवाराने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माणुसकीचा गोडवा पसरवणारा हा उत्सव असेल.

  

        यामध्ये विद्यार्थीयांनी उभारलेले लक्षवेधी कलात्मक देखावेमाणुसकीचे गीत गाणारे अनेक साथीमुक्त चर्चासत्र तसेच प्रथम गणाई गौरव पुरस्कार प्रदान समारंभ असणार आहे. अनेक प्रमुख मान्यवर यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. नवनीत मैत्रकूल बापगाव देवरुग पाडा, कल्याण येथे हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments