कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ

लहान मुलासह गरोदर मतांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून येत असल्याने सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन,


कल्याण  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असल्याने 
कल्याण डोंबिवली मनपा सज्ज झाली आहे.
काल कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत 672 रुग्ण होते आज 1172 रुग्ण वाढल्याने कल्याण डोंबिवली मनपा सज्ज झाली आहे.


              लहान मुलासह गरोदर मतांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून येत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्याच प्रमाणे,15 ते 18 वयोगटातील 40 हजार  तरुणांचे लसीकरण झाले असून मनपा आयुक डॉ विजय सुर्यवंशी यांनी राहिलेल्या तरुणांनी लवकरत लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments