सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रेखाटलेली रांगोळी


कल्याण : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कल्याण मधील कला शिक्षक यश महाजन यांनी रांगोळी रेखाटलेली. जिजामाता ते सावित्रीबाई फुले सन्मान लेकींचा ३ ते १२ जानेवारी पर्यंत महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग अंतर्गत शालेय विविध स्पर्धा उपक्रम अंतर्गत श्री. वाणी विद्यालय कल्याण येथे ४×५ चौ.फुट या आकारात रांगोळी रेखाटण्यात आली.

Post a Comment

0 Comments