पंजाब काँग्रेस सरकार विरोधात डोंबिवलीत भाजपचे आंदोलनडोंबिवली ( शंकर जाधव ) पंजाब सरकारचा निषेध करत डोंबिवलीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. डोंबिवली पूर्वेकडील  इंदिरा गांधी चौकात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


          आमदार  रवींद्र चव्हाण, कल्याण  जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक नितीन पाटील,मंदार टावरे,राजन आभाळे निलेश म्हात्रे  यासह दिनेश दुबे, समीर चिटणीस रवीसिंग ठाकूर ,पंढरीनाथ म्हात्रे,संदीप शर्मा ,महिला आघाडीच्या अध्यक्ष पुनम पाटील युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments