कल्याण डोंबिवलीत ११४२ नवे रुग्ण

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ११४२  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


         कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ७८८६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४२ हजार ९०३   रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या ११४२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –१९५, कल्याण प –३३१,  डोंबिवली पूर्व – ४१३, डोंबिवली पश्चिम – १५५, मांडा टिटवाळा – ४०, मोहना – ५ तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments