आमदारांचे नगरिकांना मास्क वापरण्याचे आवाहान


कल्याण : कोरोंना रुग्ण वाढत आल्याचे लक्षात घेत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण मार्केट परिसरात फिरत दुकानातील विक्रेते आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांनी मास्क परिधान केले नव्हते त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.



       पुनः एकदा कोरोंनाचे आपले डोके वर काढले असून दिवसागणिक कोरोंना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गेल्यावर्षी रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. ही परिस्थिती पुनः ओढावु नये महणून आमदार भोईर यांनी कल्याण पश्चिमेतील मार्केटचा आढावा घेत, दुकानदार, नांगरिकाना हात जोडून मास्क वापरण्याचे आणि मिनामास्क ग्राहकांना दुकानात न घेण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांनी मास्क परिधान केले नव्हते त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.



यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह कल्याण शहर संघटक अरविंद मोरकल्याण उपशहर प्रमुख रवी पाटील, युवासेना उपजिल्हा अधिकारी अभिषेक मोरे, जेष्ठ शिवसैनिक रवींद्र कपोते, मोहन नाईक आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments