कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा उद्रेक ४२२ नवे रुग्ण तर ४२ रुग्णांना डिस्चार्ज

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून आज ४२२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


            तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३२८ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४२ हजार ५९० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या ४२२  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –५०कल्याण प ११०,  डोंबिवली पूर्व – १७०डोंबिवली पश्चिम – ७७मांडा टिटवाळा – ११, मोहना – २ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments