मनसेच्या प्रयत्नाने कीटक नाशक फवारणी

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने कल्याण ग्रामीण एमआयडीसी विभागात किटक नाशक फवारणी करण्यात आली. यासाठी मनसे वाहतूक सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा चिटणीस अजय घोरपडे यांनी आरोग्य विभागाला लेखी पत्र दिले होते.       यावर आरोग्य विभागाने एमआयडीसी विभागात फवारणी केली.शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी  प्रशासनाबरोबर मनसेहि पुढाकार घेत असल्याने नागरिक मनसेचे कौतुक करत आहेत. 

Post a Comment

0 Comments