कल्याण डोंबिवलीत ६१९ नवे रुग्ण

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६१९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १९२६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४२ हजार ६११  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


         आजच्या ६१९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –८६कल्याण प १५५,  डोंबिवली पूर्व – २२४डोंबिवली पश्चिम – १३१मांडा टिटवाळा – १६, मोहना – ५ तर पिसवली येथील २ रुग्णांचा  समावेश आहे.

Post a Comment

0 Comments