अझफ्रॉन वाइल्ड फॉरेस्ट ऑर्गेनिक सिनेमॉन हनीसह बाजारात उपलब्ध


मुंबई – ४ जानेवारी २०२२  :-  अझफ्रॉन इनोव्हेशन लिमिटेड ही भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय प्रमाणित ऑरगॅनिक उत्पादने निर्मिती कंपनी आहे. हा सेंद्रिय उद्योगातील एक प्रस्थापित गट आहे, जो सेंद्रिय घटक आणि दर्जेदार उत्पादनांच्या समर्पणासाठी प्रशंसनीय आहे. त्यांची सर्व उत्पादने USDA आणि ECOCERT प्रमाणित आहेत.


         तुम्ही मेनूमध्ये काहीतरी स्वादिष्ट पदार्थाची भरू पाहत असाल तर आल्मंड अँड हनी श्रीखंडासाठी जलद व सोपी रेसिपी जाणून घ्या. ही श्रीखंड रेसिपी काही साहित्यासह काही वेळेतच तयार करता येऊ शकते. या रेसिपीची खासियत म्हणजे अझफ्रॉन चे वाइल्ड फॉरेस्ट ऑर्गेनिक सिनेमॉन हनी, जे आरोग्यदायी व पूर्णत: ऑर्गेनिक आहे.


           तुम्ही अजूनही अझफ्रॉन वाइल्ड फॉरेस्ट ऑर्गेनिक हनीचा वापर करून पाहिला नसेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही मधाचा खरा स्वाद घेतलेला नाही. यामध्ये उत्तम, सर्वांगीण स्वाद व सुलभ पोत आहे. या उत्कृष्ट मधाचे फक्त एक पौंड उत्पादन करण्यासाठी ७५८ मधमाश्या ५५,००० मैल अंतरापर्यंत उडतात आणि २ दशलक्ष फुलांमधून पराग (नेक्टर) गोळा करतात. रानफुलांमधील हे पराग इतके संपन्न असते की, ते अत्यंत चवदार मध तयार करते. 


         या सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनाचा सुगंध, पोत आणि चव कोणत्याही कृत्रिमरित्या उत्पादित केलेल्या मधाला मागे टाकू शकते. मध पर्यावरणासाठी उत्तम असण्यासोबत त्यामध्ये एन्झाइम्स व पौष्टिक घटक देखील असतात. ज्यामुळे ते शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यदायी शर्करा आहे.


ऑलिव्ह ऑइल


अझफ्रॉन प्रिमियम टेस्ट्स मध्ये  पॉवर पॅक्ड इन्फ्युज्ड एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलची त्रिकूट आहे जी तुम्हाला  कोणतेही जेवण खाण्यासाठी आनंद निर्माण करेल. ऑलिव्ह ऑइलची श्रेणी तुम्हाला अगदी सोप्या डिशेसचा दर्जा उंचावण्यास मदत करते, तुमच्या स्वयंपाकाची सर्जनशीलता वाढवते आणि तुम्हाला काही स्वादिष्ट जेवण बनवण्यास मदत करते.

 

कोल्ड प्रेस तेल


            अझफ्रॉन च्या नैसर्गिक आणि सेंद्रिय कोल्ड प्रेस्ड तेलांमध्ये पारंपारिक तंत्रांद्वारे जतन केलेले औषधी आणि चवदार फायदे आहेत. कोल्ड प्रेसिंग ही तेल काढण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये बियाणे किंवा काजू ठेचून, दाबाने तेल बाहेर काढले जाते. ही तेल काढण्याची प्रक्रिया आवश्यक पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे तेल आरोग्यासाठी उत्तम बनतात. कोणतीही भेसळ, संरक्षक, रसायने किंवा कोणतेही कृत्रिम फ्लेवर नाही.

Post a Comment

0 Comments