कल्याण डोंबिवलीत १६४६ नवे रुग्ण

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १६४६  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहे.         कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १०२०० रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४३ हजार २६६  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या १६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३७४कल्याण प ५४६,  डोंबिवली पूर्व – ४१डोंबिवली पश्चिम – ८९मांडा टिटवाळा – ७२मोहना – ४५ तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments