कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर २५ रुग्णांना डिस्चार्ज


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.  ५८० रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४२ हजार ४९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


       आजच्या १५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –१६कल्याण प ४०,  डोंबिवली पूर्व – ५६डोंबिवली पश्चिम – २७, मांडा टिटवाळा – ८, तर मोहना  येथील ४  रुग्णांचा समावेश आहे.



Post a Comment

0 Comments