ठाणे जिल्हा काँग्रेसचे मानव अधिकार विभाग तर्फे जागतिक मानव अधिकार दिवस साजरे करण्यात आले


ठाणे, प्रतिनिधी  : ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी मानवाधिकार विभाग तर्फे जागतिक मानवाधिकार दिन मोफत आरोग्य शिबिर  व मुफ्त मतदार नोंदणी शबिराचे घेऊन करण्यात आले  आज   काँग्रेस कार्यालय, वारली पाडा, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे.  सकाळी 10 ते दुपारी 3 वा पर्यंत करण्यात आले होते या कार्यक्रमात श्री मनोज जी शिंदे साहेब सचिव महाराष्ट्र काँग्रेस,प्रभारी उल्हासनगर जिल्हा काँग्रेस व मा.नगरसेवक ठा.म.पा, श्री विक्रांत चव्हाण साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री विनर बिंद्रा साहेब उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस,श्री जालिंदर ससाणे साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस ( चामकर सेल ), श्री विनय विचारे साहेब अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, कार्यक्रम चे आयोजक,डॉ जयेश परमार साहेब अध्यक्ष मानव व माहिती अधिकार विभाग ठाणे, श्रीमती पंचकुला ( रोहिणी ) अवसारे,श्री गोरख अवसारे अध्यक्ष वारलीपाडा ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, अवसारे परिवार, श्री बाळा विणकारे साहेब,श्री नरेश शिंदे साहेब व स्थानिक नगरीक मोठ्या संख्या ने उपस्थित होते.


          हे कार्यक्रमाचे  चे विशेष  18 वर्षां पेक्षा जास्त वयाचे लोक नवीन मतदार म्हणून नावनोंदणी करून देणे आणि मतदान ओळखपत्र बनवून देणे  आणि मोफत आरोग्य तपासणी शबीर मध्ये स्थानिकांनी मोफत सामान्य औषध, मोफत मधुमेह तपासणी मोफत नेत्र तपासणी मोफत स्त्रीरोग तपासणी मोफत अँजिओग्राफी तपासा मोफत अँजिओप्लास्टी मोफत बायपास शस्त्रक्रिया (महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत फक्त भगवा कार्डधारकांसाठी) लाभ घेतलं प्लॅटिनम हॉस्पिटल, मुलुंड आणि ईशा नेत्रालय यांचे होते.

Post a Comment

0 Comments