बिपीन रावत यांचे चित्र रेखाटत कला शिक्षकाने वाहिली श्रद्धांजली

   


कल्याण : भारताचे सीडीएस जनरल अधिकारी बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टरने अपघाती निधन झाल्याने सैन्यातील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कल्याण मधील मोहनलाल डेढिया इंग्लिश हायस्कूल येथील कला शिक्षक यश महाजन यांनी खडू चित्र माध्यमातून बिपीन रावत यांचे चित्र रेखाटत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Post a Comment

0 Comments