शेमा ई - व्हेईकल अँड सोलार प्रा. लि. कंपनी (एसईएस) द्वारे दोन नवीन इलेक्ट्रिक दुचाकींचे अनावरण

 


मुंबई, ३० डिसेंबर २०२१ : शेमा इलेक्ट्रिक ह्या ओदिशामधील युवा मेकइन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडीया एक्स्पो 2021 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे सादरीकरण केलेप्रसिद्ध ईव्ही एक्स्पो 2021 च्या मंचावर ह्या ब्रँडला त्यांच्या एसईएस  टफ (उच्च गती) आणि एसईएस हॉबी (कमी गतीह्यांच्या शुभारंभानंतर ब्रँडचे अनेक दर्शकांनी कौतुक केलेतसेचकमी‌ वेगाच्या प्रकारामधील त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण उपलब्ध श्रेणीएसईएस झूमएसईएस बोल्डएसईएस ईगल आणि एसईएस टफ ह्या श्रेणीतील उत्पादनांचेही त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शैलीदार डिझाईन ह्यामुळे उपस्थित लोकांनी कौतुक केले.

 


एसईएस टफ (उच्च गती): बीटूबी प्रकारासाठी उच्च गतीची दुचाकी ब्रँडने समोर आणली आहेह्या बहुउपयोगी इलेक्ट्रीक बाईकची सर्वाधिक गती 60 किमी प्रति तास असेल व ती 150 किलो वजनसह 150 किमीतास ही गती घेऊ शकतेएसईएस टफला एक ड्युअल 60 व्ही 30 एएच लिथियम डिटॅचेबल बॅटरीने सक्षम केलेले आहे.

 


एसईएस हॉबीह्या ब्रँडचे हे दुसरे उत्पादन 100% भारतीय बनावटीची ईस्कूटर एसईएस हॉबी हे आहेत्यामध्ये 25 किमीतास ही सर्वाधिक गती मिळते व एका चार्जवर ती 100 किलोमीटर जातेआकर्षक शैली आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह ह्या उत्पादनाचे उपस्थितांनी कौतुक केलेएसईएस हॉबीमध्ये 60 व्ही आणि 30 एएच डिटॅचेबल बॅटरी आहेपूर्ण चार्ज होण्यासाठी तास लागतात.

 


सध्या ब्रँडची कमी गतीच्या ई स्कूटर प्रकारामध्ये 05 उत्पादने आहेत व एक उच्च गतीच्या फेम- II प्रकारातील उत्पादन आहे.

 


ह्या नवीन उत्पादनाच्या शुभारंभाबद्दल बोलताना, शेमा इलेक्ट्रीकचे संस्थापक आणि सीओओ श्रीयोगेश कुमार लाथ ह्यांनी म्हंटले, “भारतामध्ये ईव्ही मार्केट नवीन आहे आणि देशाने ह्या बाबतीत खूप मोठी उद्दिष्टे ठेवली आहेतते साध्य करण्यासाठी आवश्यक आहे कीसर्व घटकांनी सर्वंकष विकासासाठी सक्रिय प्रकारे त्यत सहभाग घेतला पाहिजेआम्ही ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन सकारात्मक प्रकारे ईव्ही दुचाकींचे उत्पादन करत आहोत



आम्ही ह्या उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता आणणे व त्यांना आणखी प्रगत करणे सुरू ठेवू व दुस-या बाजूला आमच्या आउटरीचमध्येही विस्तार करूह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आम्ही बाजारामध्ये 2-3 नवीन उच्च गतीची उत्पादने सुरू करू आणि पूर्ण भारतामध्ये आमचे 100 पेक्षा जास्त वितरक असतील.”

 


शेमा इलेक्ट्रिकचे सध्या 75 वितरक आहेत व ह्या ब्रँडची 13 राज्यांमध्ये उपस्थिती‌आहेभारतातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजस्थानपंजाबहरयानाकेरला व कर्नाटकगुजरातमध्ये पुढील महिन्यांमध्ये आम्ही आणखी खोलवर जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Post a Comment

0 Comments