कॉग्रेसच्या वतीने भारतरत्न क्रांतीसुर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
डोंबिवली ( प्रतिनिधी ) परमपूज्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व भारतरत्न क्रांतीसुर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिम  अध्यक्ष  संजय पाटील, उपाध्यक्ष  निवृत्ती जोशी, चिटणीस  सचिन धुरी,  सूर्यकांत मंडपे, भरत शेलार आणि ज्येष्ठ नेते पोली जेकब आणि पदाधिकारी यांनी विनम्र अभिवादन केले. 

Post a Comment

0 Comments