कल्याण डोंबिवलीत ११७ नवे रुग्ण तर १५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एकाचा मृत्यू


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ११७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.  


         यामध्ये ४५४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ४२ हजार ४७२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजच्या ११७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –१३कल्याण प ४०,  डोंबिवली पूर्व – ३०डोंबिवली पश्चिम – २६, मांडा टिटवाळा – ४, तर मोहना  येथील ४  रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments