कल्याण पश्चिमच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध - माजी आमदार नरेंद्र पवार

■गाळेगाव येथील स्मशान भूमी बांधकामाचे भूमिपूजन संपन्न


कल्याण, प्रतिनिधी  :  कल्याण पश्चिमचा लोकप्रतिनिधी म्हणून गेली मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाकल्याण पश्चिमच्या नागरिकांना भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केलाकोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी आणलाकेवळ गटाररस्ते आणि पाणी एवढेच नाही तर शहराला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्यागाळेगाव येथील स्मशानभूमीची अवस्था बिकट होतीअंत्यविधी करण्यासाठी अडचणी येत होत्या ती गरज लक्षात घेऊन त्यासाठी निधी आणून कामाला सुरुवात केली आहेयेणाऱ्या काळामध्येसुद्धा कल्याण पश्चिमच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.


कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रभाग क्र.१२ गाळेगाव येथे नरेंद्र पवार यांच्या आमदार कार्यकाळातील स्थानिक विकास  विशेष निधीतून मंजूर झालेल्या गाळेगाव स्मशानभूमीचे भूमिपूजन संपन्न झाले. या अडचणी संदर्भात वार्ड क्र.१२ गाळेगाव अध्यक्ष अनंता पाटीलअपर्णा पाटीलमाजी नगरसेवक जनार्दन पाटील,सूरज पाटील हे सातत्याने नरेंद्र पवार यांच्याकडे प्रयत्न करत होते. 

Post a Comment

0 Comments