डॉ. किशोरी जगदीश भगत यांची शिक्षक प्रतिनिधि पदावर निवड


डोंबिवली ( शंकर जाधव )  महाराष्ट्र शासन कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत  शासनास शिफारस करण्यासाठी शासन निर्णयान्वये समिती तयार करण्यात आली आहे.या  समितीमध्ये लोकप्रतिनिधी/ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी सदस्य म्हणून एक समिती गठीत करण्यात आली.


           ठाणे जिल्ह्यातील डॉ. किशोरी जगदीश भगत (प्रगती महाविद्यालय ,डोंबिवली ) यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये निवड झाली आहे.त्याबद्दल सर्व महाविद्यालये व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व स्तरातून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments