क प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदी सुधीर मोकल

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदाची जवाबदारी मालमत्ता विभागाचे अधीक्षक सुधीर मोकल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मोकल यांच्या या नियुक्तीबद्दल क प्रभागातील पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

Post a Comment

0 Comments