डोंबिवलीत काँग्रेसने केला कर्नाटकचा निषेध

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कर्नाटकची राजधानी बॅगळुरु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 


         डोंबिवली पश्चिमेकडील कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी  मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिम अध्यक्ष संजय पाटील,सचिन धुरी,आत्माराम मोरे, सूर्यकांत मंडपे , राजू सोनी, सनी अन्थोनी, प्रवीण पाटील, निशिकांत रानडे, पोली जेकब ज्येष्ठ नेते. ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, संतोष, अभय तावडे, सुषमा कांबळे, सुनील चव्हाण, सचिन धुरी, आत्माराम मोरे, सूर्यकांत मंडपे, राजू सोनी, सनी अन्थोनी, प्रवीण पाटील, निशिकांत रानडे, पोली जेकब ज्येष्ठ नेते. ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, अभय तावडे सुषमा कांबळे.  सुनील चव्हाण यांनी निदर्शने करत कर्नाटकचा निषेध केला.कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक करण्यात आला.

Post a Comment

0 Comments